जगातील पहिल्या इको ब्लॉक चेन सिस्टीम ची सुरवात पुण्यातून

https://www.youtube.com/watch?v=0KDdaPco3IU&t=9s   जगातील पहिल्या इको ब्लॉक चेन सिस्टीम ची सुरवात पुण्यातून  ऑल इंडिया मुस्लिम बिजनेस स्टार्ट अप कार्यक्रम मोठ्या थाटात पुण्यातील हॉटेल अरोरा टॉवर येथे झाला यामध्ये संपूर्ण देशातून सुमारे 130 जणांनी सहभाग नोंदविला . सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अल्ताफ पिरजादे यांच्या मोबाईल वरून स्पीकर द्वारे सहभागी व्यावसायिकांना शुभेच्छा […]