72 वर्षीय आईला छळणाऱ्या मुलाला हायकोर्टाने घराबाहेर काढलं

 मुंबई : जन्मदात्या आईला दररोज मारझोड करुन तिचा मानसिक छळ करणाऱ्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने घराबाहेर काढलं आहे. 72 वर्षीय आईला त्रास देणारा मुलगा घरावर हक्क गाजवू शकत नाही. तसेच अशा मुलाला घरात प्रवेश करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दात सुनावत…

म्हाडाच्या पुणे विभागातील 3139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत

पुणे : म्हाडातर्फे पुणे विभागातील 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी 30 जूनला सोडत निघणार आहे. यासाठी आजपासून (रविवार) नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न…

सेट मॅक्सवर ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा सतत का लागतो?

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजेच 21 मे 1999 रोजी सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित झाला होता. वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा ठाकूर हा तरुण लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक…

गुजरातमध्ये दलित कामगाराची लोखंडी रॉडने झोडून हत्या, पत्नीला देखील मारलं

(विशेष प्रतिनिधी ) देशभरात दलितांविरोधातील हिंसाचाराच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाही. अशातच गुजरातमध्ये पुन्हा एकदा दलित कामगाराला कारखान्याच्या मालकानं लोखंडाच्या रॉडनं झोडून त्याची हत्या केल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. खासगी वृत्त…

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने कृष्णमंदिरासाठी दिले २ कोटी

(विशेष प्रतिनिधी ) पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रावळपिंडी येथे असलेल्या कृष्ण मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी पंजाब प्रांताने २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रावळपिंडी आणि इस्लामाबाद शहरात हेच एकमेक असे मंदिर आहे जेथे आजही भाविक पूजा अर्चा करू शकतात. येथे…

केरळमध्ये विचित्र व्हायरस, ३ ठार, ६ अत्यावस्थ

कोझिकोड : केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात काही लोकांना एका दूर्मिळ आणि तितक्याच घातक व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त आहे. हा व्हायरस नेमक्या कोणत्या प्रकारचा आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, या व्हायरमुळे ३ जण ठार झाले आहेत. तर, इतर ६ जण…

ऑपरेशनसाठी नव्हते पैसे, हतबल मुलाने कापला आईचा पाय

मुंबई : भारतातील आरोग्य व्यवस्था या ना त्या कारणाने समोर आली आहे. आरोग्य व्यवस्था आणि रूग्ण यांच्यातील ताळमेळ अद्याप जुळलेला नाही. काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान रूग्णाचा तुटलेला पाय डोक्याखाली देऊन डॉक्टरांनी ऑपरेशन केल्याची घटनासमोर आली होती. तर आता उपाचाराकरता पैसे नसल्यामुळे आईचा…

51 रुपयांचा हफ्ता भरा, EMI वर कपडे घ्या

मुंबई : आतापर्यंत तुम्ही घर, कार हफ्ता म्हणजे ईएमआयवर घेतले असतील. फार फार तर टीव्ही, फ्रीज यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू  तुम्ही इन्स्टॉलमेंट्सवर घेतल्या असतील. मात्र यापुढे चक्क कपडेही इन्स्टॉलमेंटवर विकत घेता येणार आहेत, तेही अवघ्या 51 रुपयांच्या मासिक हफ्त्यावर. ऑनलाईन शॉपिंगची आवड…

बहुमत चाचणी म्हणजे काय? मतदान कसं होणार?

224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे. Karnataka floor test: बंगळुरु : कर्नाटक विधानसभेत आज (शनिवार) मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची अग्निपरीक्षा…

मिलिंद सोमण व त्याच्या पत्नीचे हनिमून फोटो व्हायरल

मुंबई :  गेल्याच महिन्यात ५२ वर्षीय मॉडेल आणि अॅक्टर मिलिंद सोमणने २१ वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंड अंकिता कोनवारशी लग्न केले. मिलिंद आणि अंकिताने अलिबागमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. हे लग्न महाराष्ट्रीयन आणि आसामच्या परंपरेनुसार झाले. मिलिंद सोमण अंकितासोबत हनीमून साजरा…